शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 17:52 IST

जायखेडा : गावातील नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्विरत बंद व्हावेत व नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवावा. यासाठी जायखेडा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रु ग्णांना आपआपल्या पॅथी नुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल असा सूचना वजा इशारा सरपंच शांताराम अहिरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

ठळक मुद्देजायखेडा : ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक

जायखेडा : गावातील नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्विरत बंद व्हावेत व नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवावा. यासाठी जायखेडा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रु ग्णांना आपआपल्या पॅथी नुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल असा सूचना वजा इशारा सरपंच शांताराम अहिरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिल्या. यावेळी गावात व्यवसाय करीत असलेल्या डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे वरिष्ठांकडून तपासणी करून घेण्यासाठी संकलित करण्यात आली.बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील बोगस डॉक्टरचे प्रकरण उजेडात येताच तालुक्यातील गावागावात नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय करणार्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक डॉक्टर आपल्या संपादित वैद्यकीय ज्ञाना व्यतिरिक्त वेगळीच औषधोपच्यार पद्धती अवलंबत असल्याने रु ग्णाना योग्य व नियमात उपचार मिळत नसल्याचे चर्चेत आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी याची गंभीर दखल घेत,  नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे संकेत या बैठकीत दिले. यावेळी सरपंच शांताराम अहिरे, वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया, उपसरपंच सुकलाल सोनवणे, विजय बच्छाव, वसंत खैरनार, दावल सोनवणे, सचिन जगताप, हिरामण जगताप, संदेश मोरे, सुरेश अहिरे, बेबीबाई शेवाळे, अहिल्याबाई अहिरे, छाया जगताप, हर्षाली जगताप, मनीषा जगताप, हर्षाली खैरनार, कलाबाई अहिरे, रत्ना शेवाळे, चंद्रा वाघ, ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे यांच्यासह डॉ. कांतीलाल देवरे, डॉ.संदीप ब्राह्मणकार, डॉ. विशाल खैरनार, डॉ. बोरसे, डॉ. कांकरिया, डॉ. भामरे, डॉ. काकडे, डॉ. पगारे आदी वैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी डेंग्यू, स्वाईन फ्लू सारख्या गंभीर आजारांविषयी व उपाययोजनांविषयी वैद्यकीय अधिकारी तुषार चोरिडया यांनी मार्गदर्शन केले.डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे जमा केली असून, वरिष्ठ अधिकार्यांकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत. सर्वांना योग्यत्या सूचना देण्यात आल्या असून, नियमबाह्य काम करणार्या डॉक्टरांवर ग्रामपंचायत कायदेशीर कारवाई करणार आहे.शांताराम अहिरे सरपंच. जायखेडा.डॉक्टरांनी ज्या पद्धतीचे ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे, त्यानुसार औषधोपचार द्यावेत अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्र ार करून योग्यती कारवाई करण्यात येईल.तुषार चोरिडया, वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल