शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रम

By admin | Updated: July 26, 2016 22:12 IST

विंचूर येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रम

लासलगाव : टाकळी (विंचूर) येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम घेण्यात आला. शून्य दिवसाला सायंकाळी चार वाजता सरपंच ललिता गांगुर्डे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून ग्रामपंचायत कार्यालयापासून फेरी काढण्यात आली. त्यानंतर गावातील विविध समस्यंसंबंधात ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामविकास अधिकारी गवई यांनी शासनाच्या पुस्तिकेसह विकास आराखडा व तीन दिवसाचे अभिनव उपक्र म समजून सांगितले. या कार्यक्रमास उपसरपंच शिवाजी सुराशे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पवार, राजू आहिरे, सोमनाथ गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश संसारे, सतीश वाळके, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, जि. प. शाळा या तीनही शाळांचे मुख्याध्यापक चौरे, चव्हाण, देवरे, जितेंद्र आहिरे तसेच शिक्षक, विद्यार्थी, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्यसेवक आशा स्वयंसेविका, महिला बचतगटाच्या प्रतिनिधी सिंधूबाई पल्हाळ आदि उपस्थित होते.