शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला ‘समता दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:12 IST

मनमाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचा शुभारंभ ‘समता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू निकिता काळे हिने स्पर्धेचे उदघाटन केले.

ठळक मुद्देभीमोत्सव २०१९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम

मनमाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचा शुभारंभ ‘समता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू निकिता काळे हिने स्पर्धेचे उदघाटन केले.शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे अनुयायी असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत ना पावती ना वर्गणी या तत्त्वावर आपल्या स्वत:चे पैसे जमा करून एक आगळीवेगळी भीमजयंती साजरी करतात. त्यानुसार भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचे ११ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात खुल्या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आली. मालेगाव नाका चौफुली येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. पाच किमी अंतर असलेल्या 'समता दौड' मॅरेथॉन स्पर्धेत सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते ७८ वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचा एकात्मता चौकात समारोप करण्यात आला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.यावेळी भीमोत्सव समितीचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, अमीन शेख, नीलेश वाघ, संजय कटारे, रवि गायकवाड, पी. आर. निळे, संतोष आहिरे, प्रकाश बोधक, संजय भालेराव, सतीश केदारे, फिरोज शेख आदी उपस्थित होते.क्रीडाशिक्षक दिवाकर दोंदे, प्रवीण व्यवहारे, सुधाकर कातकडे, सुनील नाईक, हेमंत कातकडे, हरीश चंद्रात्रे, मनोज ठोंबरे, दत्तू जाधव आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.