शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याच्या दिवशी धम्म सोहळ्याचे आयोजन

By admin | Updated: October 17, 2015 23:22 IST

दसऱ्याच्या दिवशी धम्म सोहळ्याचे आयोजन

पाथर्डी फाटा : येथील नालंदा एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल ट्रस्ट व महापालिकेच्या वतीने दसऱ्याच्या दिवशी धम्मसोहळा येथील त्रिरश्मी लेणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म सोहळ्यात मोफत सर्वरोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम होणार असून, त्यानिमित्ताने बुद्धगीतांचा कार्यक्रम, सामुदायिक बुद्धवंदना व धम्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मसभेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे तसेच पालिकेचे अन्य पदाधिकारी आणि खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भदन्त धम्मदीप व भदन्त आर्यनाग यांनी दिली. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी अशा प्रकारे कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासाठी नागरिक उपस्थित राहतात.