शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

‘आरोहण’ सप्ताहाचे आयोजन

By admin | Updated: January 6, 2017 00:04 IST

मनमाड : शहर पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन

 मनमाड : शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या आरोहण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याविषयी माहिती मिळावी या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलाला ध्वज प्रदान केला म्हणून या दिवसाला आरोहण दिन म्हणून साजरे केले जाते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी वाहतुकीचे नियम व त्याविषयी करावयाची जनजागृती यावर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रॉल्फी मसक्रेन्स यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. गायन स्पर्धेत प्रथम आलेल्या समीक्षा पगारे या विद्यार्थिनीने गीत गाऊन अतिथींचे स्वागत केले. (वार्ताहर)मनमाड : शहर पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन‘आरोहण’ सप्ताहाचे आयोजनमनमाड : शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या आरोहण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याविषयी माहिती मिळावी या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलाला ध्वज प्रदान केला म्हणून या दिवसाला आरोहण दिन म्हणून साजरे केले जाते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी वाहतुकीचे नियम व त्याविषयी करावयाची जनजागृती यावर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रॉल्फी मसक्रेन्स यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. गायन स्पर्धेत प्रथम आलेल्या समीक्षा पगारे या विद्यार्थिनीने गीत गाऊन अतिथींचे स्वागत केले. (वार्ताहर)