शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक सायकलिस्टतर्फे ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:17 IST

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन करण्यात आले असून, या वारी दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तिपीठांना भेटी देण्यात येणार आहे.गुरुवारपासून (दि. २१) सुरू होणाºया शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिरासह जिल्ह्यातील भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड आदी ठिकाणी सायकलवरून प्रवास करून ...

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन करण्यात आले असून, या वारी दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तिपीठांना भेटी देण्यात येणार आहे.गुरुवारपासून (दि. २१) सुरू होणाºया शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिरासह जिल्ह्यातील भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड आदी ठिकाणी सायकलवरून प्रवास करून आदिशक्तींचे दर्शन घेतले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिर, शनिवारी (दि. २३) वणी येथील सप्तशृंगी देवी संस्थान, रविवार (दि.२४) श्रीक्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा, मंगळवारी (दि. २६) चांदवड येथील रेणुका देवी संस्थान आदी ठिकाणी भेटी देण्यात येणार आहे. दरम्यान चांदवड, मालेगाव, सिन्नर, सायखेडा, येवला, पिंपळगाव येथील सायकलिस्ट्सही या नवरात्र सायकल वारीमध्ये सहभाग नोंदविणार आहेत. जास्तीत जास्त नाशिककरांनी या नवरात्र वारीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी केले आहे.