शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 17:35 IST

सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.प्राचार्य दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविकात अवयवदान हे श्रेष्ठ दान असल्याचे स्पष्ट केले. अवयव दानाविषयी जाणीव होणे महत्त्वाचे असून त्याबरोबर अवयवदानात प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दानाविषयी चे गैरसमज दूर करून या महान कार्यासाठी प्रेरित झाले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब मोरे, सुनील देशपांडे, अशोक सोनवणे, शैलेश देशपांडे, नारायण म्हैस्कर, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, शकुंतला गायकवाड आदी उपस्थित होते.अशोक सोनवणे यांनी लोक अवयवदान सोडून इतर सर्व प्रकारचे दान करतात मात्र अवयवदानासाठी लोक घाबरतात या विषयाची भीती मनातून काढून या पवित्र कार्याबाबत समाजाला जागे केले पाहिजे अवयव दाना बाबत च्या डॉ. मोरे यांच्या पदयात्रेमुळे मोठे समाजकार्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. सुनील देशपांडे यांनी बाबा आमटे यांनी काळाची गरज ओळखून अवयव दान बाबत कार्य सुरू केल्याचे सांगितले तेच कार्य पुढे नेण्यासाठी अवयवदान पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. देह जाळून टाकताना सोने काढून घेतात तर अमुल्य अवयव जाळून टाकतात त्यापेक्षा त्यांचे अवयव दान केल्यास महान कार्य घडेल.डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी जेव्हा आपल्या कुटुंबातच एखाद्या व्यक्तीला अवयवांचे गरज भासते. तेव्हा या दानाची गंभीरता लक्षात येते. निरपेक्ष भावनेने अवयवदान करणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा दूर करून अवयव दान चळवळीत भाग घेतला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. योगेश भारस्कर यांनी केले. कार्यक्र माला प्रा. एस. जी. भागवत, प्रा एन के जाधव प्रा. दीपक खुर्चे व डॉ यु ए पठाडे, एन एस एस स्वयंसेवक, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :docterडॉक्टर