शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मुख्यालयाच्या जागेचा अहवाल देण्याचे आदेश

By admin | Updated: February 10, 2017 22:55 IST

उच्च न्यायालय : जिल्हा न्यायालयासाठी अडीच एकर

 नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाने मागणी केलेल्या पोलीस मुख्यालयातील पाच एकर जागेपैकी पोलिसांनी तयारी दाखविलेल्या अडीच एकर जागेचे सीमांकन करून त्याचा हस्तांतरण अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने सरकारला दिले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिके वर शुक्रवारी (दि़ १०) हे आदेश देण्यात आले़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयास दिवसेंदिवस जागा अपुरी पडत असून, विस्ताराची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते आहे़ त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली़ यामध्ये महाधिवक्ता देव यांनी पोलीस मुख्यालयातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्यास तयार असल्याचे सांगितले़ त्यावर खंडपीठाने पोलीस मुख्यालयातील कोणती जागा न्यायालयासाठी हस्तांतरित करणार त्याचे सीमांकन व हस्तांतरण अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश सरकारला दिले़जिल्हा न्यायालयासाठी पाच एकर जागा मिळावी यासाठी बांधकाम कमिटी ठाम असून, सद्यस्थितीत अडीच एकर जागा देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने दर्शविली आहे़ उर्वरित अडीच एकर जागा केव्हा मिळते याबाबत वकिलांमध्ये उत्सुकता आहे़ दरम्यान, सीमांकन व हस्तांतरण अहवाल व त्यानंतर मुख्य हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच याठिकाणी काम सुरू होणार आहे़ यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड़ सचिन गिते व संदीप शिंदे उच्च न्यायालयात उपस्थित होते़ (प्रतिनिधी)