शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने होऊ घातलेला लोहमार्गाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:22 IST

वाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कैफियत मांडीत सदर लोहमार्गाला एकमुखी विरोध केला. हा लोहमार्गच रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

ठळक मुद्देइगतपुरी : मुकणे, पाडळी, कुर्हेगावच्या ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कैफियत मांडीत सदर लोहमार्गाला एकमुखी विरोध केला. हा लोहमार्गच रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली.यावेळी संबंधीत रेल्वेच्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चरचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांना प्रस्तावित रेल्वे लाईनसाठी जमिनी संपादित झाल्यास शेतकरी भूमिहीन होणार असुन या लोहमार्गाबाबत फेरविचार करावा अशी सुचना खासदार गोडसे यांनी केली. तर मुकणे, पाडळी देशमुख, कुºहेगाव येथील शेतकºयांनी खासदारांना लेखी निवेदन दिले. सदर लोहमार्गासाठी जुन्या लोहमार्गशेजारून जागा उपलब्ध असल्याने नवीन लाईनही त्याशेजारूनच टाकण्याचीही मागणी यावेळी शेतकºयांनी केली.यावेळी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु राव, आदिवासी संघटनेचे नेते तुकाराम वारघडे, मुकणे सहकारी संस्थेचे संचालक गणेश राव, ज्ञानेश्वर राव, गजिराम राव, भास्कर आवारी, अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, हरिभाऊ गुळवे, गणेश धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीcentral railwayमध्य रेल्वे