शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रु ग्णालयातील कोवीड सेंटरला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 14:50 IST

पेठ : तालुक्यातील रु ग्णांसाठी एकमेव असलेल्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात कोवीड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, नाशिक ते गुजरात महामार्गाची झालेली दुरवस्था, वाढीव वीज बीले कमी करावीत, आठवडे बाजार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपेठ : शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यातील रु ग्णांसाठी एकमेव असलेल्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात कोवीड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, नाशिक ते गुजरात महामार्गाची झालेली दुरवस्था, वाढीव वीज बीले कमी करावीत, आठवडे बाजार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.आरोग्य सुविधेच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील रु गणांसाठी ग्रामीण रु ग्णालय एकमेव आधार असून या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केल्यास नियमित उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल तसेच नाशिक ते गुजरात महामार्गावर एकच वर्षात खड्डे पडल्याने या कामाची चौकशी व्हावी, लॉकडाऊन काळात व्यवहार बंद असतांनाही भरमसाठ विजबीले देण्यात आली. ती संपूर्ण माफ करावी, छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी आदी मागण्यासंदर्भात चर्चा करून मागण्या मान्य न झाल्यास १० सप्टेबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे तहसीलदार व पोलीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख भास्कर गावीत, नगराध्यक्ष मनोज घोंगे, सभापती विलास अलबाड, तुळशिराम वाघमारे, मोहन कामडी, विशाल जाधव, भागवत पाटील, पुंडलिक महाले, संतोष डोमे, प्रकाश धुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल