शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या प्रसिद्ध द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:04 IST

नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देहवी राजकीय इच्छाशक्ती : दार्जिलिंग चहाच्या धर्तीवर होईल आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड

अझहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.नाशिकमधील द्राक्षांचे उत्पादन मोठे आहे. भारताची द्राक्ष राजधानी म्हणूनही नाशिकचा नावलौकिक आहे. नाशिकच्या द्राक्षांना भौगोलिक मानांकन २०१०-११ साली मिळाले. यामुळे नाशिकच्या द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यास मदत झाली. नेदरलॅँड, जर्मनी, युनायटेड किंग्डम, बेल्जियम यांसह चीन, रशिया या देशांमध्येही द्राक्षांना मोठी बाजारपेठ आहे. द्राक्षांसोबत नाशिकच्या वाइनलाही भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. द्राक्षांसोबत वाइनची सर्वाधिक निर्यात करणारे भारतातील नाशिक हे मोठे शहर आहे. लाखो हेक्टर जमिनीवर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. पीजीआय टॅग (प्रोटेक्टेड जिओग्रॅफिकल इंडिकेशन) मिळाल्यानंतर दार्जिलिंग चहाप्रमाणे द्राक्षांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदत होईल. हे मानांकन प्राप्त करण्यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांसह सत्ताधाºयांनी इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे. भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगच्या चहाकडे शेतीशेत्रात आहे. त्यानंतर नाशिकच्या द्राक्षांना हे मानांकन मिळविण्याची संधी असून द्राक्षे त्या पातळीवर खरे उतरू शकतील, असा विश्वास भौगोलिक मानांकन तज्ज्ञ अ‍ॅड. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगकडेभारतातील विविध राज्यांचे मिळून एकूण ३२२ उत्पादनांकडे ‘जीआय टॅग’ आहे; मात्र दार्जिलिंगमधील चहा हे एकमेव उत्पादन असे आहे की, ते आंतरराष्टÑीय ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते. दार्जिलिंगच्या चहाला जीआयसोबत पीजीआय टॅगदेखील प्राप्त आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत हे ब्रॅन्ड स्थापन झाले आहेत. दार्जिलिंगच्या चहानंतर नाशिकच्या द्राक्षांमध्ये ‘पीजीआय’ मानांकन मिळविण्याची क्षमता आहे. पीजीआय’ येथील द्राक्षांना मिळाला तर आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सुमारे दीडशेहून अधिक देशांमध्ये बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय