शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

मालेगाव तालुक्यात प्रस्थापितांसह नवोदितांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

मालेगाव तालुक्यातील गावनिहाय सरपंच व उपसरपंचांची नावे अशी - नांदगाव बु.- सरपंच सुरेखा सोनवणे, उपसरपंच गमन पवार, वाके - ...

मालेगाव तालुक्यातील गावनिहाय सरपंच व उपसरपंचांची नावे अशी - नांदगाव बु.- सरपंच सुरेखा सोनवणे, उपसरपंच गमन पवार, वाके - सरपंच रेखा मोरे, उपसरपंच मनीषा पाटील, येसगाव खु. - सरपंच सुरेश शेलार, उपसरपंच पुष्पाबाई अहिरे, निमगुले - सरपंच प्रियंका कदम, उपसरपंच राजेंद्र कदम, अजंदे - सरपंच सोनाली काकडे, उपसरपंच पंकज दुडे, नागझरी - सरपंच गणेश गायकवाड, उपसरपंच शाहानाबाई माळी, गिलाणे - सरपंच राकेश बागूल, उपसरपंच अजय अहिरे, खलाणे - सरपंच छाया भवर, उपसरपंच सागर भवर, गरबड - सरपंच चिंतामण भागरे, उपसरपंच कल्पनाबाई रंगतवान, पाथर्डे - सरपंच दत्तू नारोटे, उपसरपंच प्रेरणा शिंदे, मथुरपाडे - सरपंच रामदास शिंदे, उपसरपंच देवकाबाई बोरसे, मुंगसे - सरपंच रंजना पिंपळसे, उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी, दापुरे - सरपंच संभाजी भदाणे, उपसरपंच मीनाबाई शिंदे, खायदे - सरपंच दिनकर सोळुंके, उपसरपंच जयश्री पवार, शेरूळ - सरपंच चेतना महाले, उपसरपंच मनीषा देवरे, गारेगाव - सरपंच हिरामण माळी, उपसरपंच भूषण देसले, घोडेगाव - सरपंच मनीषा हलवर, उपसरपंच साहेबराव सरोदे, कौळाणे निं. - सरपंच जिभाऊ रौंदळ, उपसरपंच रवींद्र वाघ, देवारपाडे - सरपंच भाऊसाहेब पिंजन, उपसरपंच ललीता सरोदे, राजमाने - सरपंच गोरखाबाई पवार, उपसरपंच पमाबाई सोनवणे, एरंडगाव - सरपंच अनिल केदारे, उपसरपंच सोनाली वाघ, गुगुळवाड - सरपंच सुपाबाई तलवारे, उपसरपंच सुनील निकम, कोठरे बु. - सरपंच उषा मोरकर, उपसरपंच संतोष मोहिते, उंबरदे - सरपंच बबन पवार, उपसरपंच सोनाली जाधव, नाळे - सरपंच अजुकाबाई लांबखेडे, उपसरपंच राहुल वाघ, टिंघरी - सरपंच ज्योती जाधव, उपसरपंच गुलाब जाधव, भारदेनगर - सरपंच भिकूबाई देवरे, उपसरपंच हरिदास पगार, जेऊर - सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड, उपसरपंच योगेश बोटे, मळगाव - सरपंच उपेंद्रसिंग सोळुंके, उपसरपंच विठाबाई पारधी, लखाणे - सरपंच मुंजाबाई इंगळे, उपसरपंच सोनाली शेवाळे, सावकारवाडी - सरपंचपदी निर्मला साळुंके, उपसरपंच वैभव साळुंके.

फोटो फाईल नेम : १५ एमएफईबी १४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील साकुरी निं. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भानुदास चोरघे व उपसरपंचपदी वंदना अहिरे यांची निवड झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना संगीता इंगळे, सुनीता खेमनार, आक्काबाई गोरे, रोहिणी धोंडगे, दत्तू मोरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य.

फोटो फाईल नेम : १५ एमएफईबी १५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील राजमाने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरखाबाई पवार व उपसरपंचपदी पमाबाई सोनवणे यांची निवड झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना कौशल्याबाई चव्हाण, सतीश बेहडे, सोनाली सोनवणे, कमळाबाई छरंग, पापालाल राठोड, ज्ञानेश्वर राठोड आदींसह पदाधिकारी.

===Photopath===

150221\15nsk_37_15022021_13.jpg~150221\15nsk_38_15022021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत आहेत.~फोटो कॅप्शन बातमीसोबत आहेत.