शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त जवानांना मुक्त शिक्षणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:45 IST

लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व मुक्त विद्यापीठ यांच्यात गुरुवारी नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला. विशेष म्हणजे नव्या शिक्षणक्रमात प्रथमच मागणीनुसार परीक्षा घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक : लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व मुक्त विद्यापीठ यांच्यात गुरुवारी नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला. विशेष म्हणजे नव्या शिक्षणक्रमात प्रथमच मागणीनुसार परीक्षा घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात  गुरु वारी (दि.२१) झालेल्या सामंजस्य करारावेळी संरक्षण मंत्रालयातर्फे लेफ्टनंट जनरल अश्वनी कुमार यांच्यासह मनुष्यबळ नियोजन व सुविधाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल आणि मनुष्यबळ सुविधाचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल सुधाकर जी. यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, तर मुक्त विद्यापीठातर्फे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते. कार्यक्र माचे संयोजन आणि सूत्रसंचालन ब्रिगेडियर नारायणन यांनी केले. सेवेतील जवानांच्या सोयीसाठी मागणीनुसार परीक्षा या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा समावेश या शिक्षणक्र मासाठी प्रथमच करण्यात आला आहे. त्यानुसार जवानांना स्वत:च्या सोयीनुसार परीक्षा कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.खास लष्करी दूरशिक्षण शिक्षणक्रमाची रचनाउच्चशिक्षणाची संधी लष्करी जवानांना मिळाली पाहिजे, या दृष्टीने मुक्त विद्यापीठाने खास लष्करी दूरशिक्षण या शिक्षणक्र माची रचना केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात पसरलेल्या लष्कराच्या तिन्ही दलांच्या तळांवरील जवानांना या अभ्यासक्र माची माहिती कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी लष्कराची राज्यातील सर्व प्रमुख केंद्रे मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत.