शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला उटीची वारी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST

त्र्यंबकेश्वर येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे निर्णय : परंपरा खंडित होऊ न देण्याची दक्षता

त्र्यंबकेश्वर : येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. मात्र, परंपरा खंडित होऊ न देता केवळ औपचारिकता म्हणून येथे होणारी उटीची वारी साधेपणाने व घरगुती वातावरणात पुजारी व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तसेच मोजकेच विश्वस्त सोशल डिस्टन्सिंग ठेवून दुपारी उटी चढवून रात्री ती उतरविली जाणार आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाचा आदर करून केवळ गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी संत निवृत्तिनाथ महाराज यांची लाखोच्या संख्येने भरणारी उटीची वारी (मिनी यात्रा) रद्द करण्याचा निर्णय श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याचे प्रसिद्धिपत्रक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी काढले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर उटी उगाळण्यास तीन-चार दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. एरवी उटी उगाळण्यास चैत्र कृ. ५ (पंचमी)पासूनच सुरुवात केली जाते. मात्र यावर्षी उटी उगाळण्यास कोणाला न बोलविता फक्त पुजारी घराण्यानेच उटी उगाळण्यास सुरुवात केली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची उटीची वारी म्हणजे मिनी निवृत्तिनाथ यात्राच असते. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीला उन्हाचा दाह कमी व्हावा म्हणून सुगंधी चंदनाच्या उटीचा लेप चढवितात. सध्या निवृत्तिनाथ समाधी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, उटीच्या वारी पूर्वी संत निवृत्तिनाथ मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होईल, असा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न होता. तथापि कळसाच्या कामासाठी हवा असलेला अखंड दगड उपलब्ध होउ शकला नाही. सध्या वाहतूकही बंद असल्याने मंदिर जीर्णोद्धारासाठी कोल्हापूर येथून काळा पाषाण आणता येत नाही.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम