शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद तीर्थावर केवळ पोलिसांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:36 IST

सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वतीर्थ टाकेद येथील महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. याशिवाय मंदिर बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांशिवाय कुणीही भाविक फिरकला नाही.

ठळक मुद्देपोलिसांशिवाय कुणीही भाविक फिरकला नाही.

सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वतीर्थ टाकेद येथील महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. याशिवाय मंदिर बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांशिवाय कुणीही भाविक फिरकला नाही.जटायू संस्थानचे महंत किशोरदास, गुरू गोदावरीदास वैष्णव व अंबादासजी वैष्णव व अन्य पुजाऱ्यांनी रात्री बारा वाजता श्री भोलेनाथ शिव शंकर यांची मंदिरात विधीवत पूजा केली. मंदिर परिसरात २०० मीटर अंतरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोटी व अकोले नगर मार्ग, भगूर-नाशिक मार्ग, भरवीर-अडसरे मार्ग या ठिकाणी बॅरिकेटस‌् लावून रस्ते बंद करण्यात आले होते.

स्वतः पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले(ग्रामीण), घोटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे, टाकेद वासाळी बिटाचे प्रमुख अनिल घुमसे यासह सुमारे पन्नास ते साठ पोलीस कर्मचारी बुधवारपासून तीन दिवस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासोळे, सरपंच ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड यांनी यापूर्वीच बैठक घेऊन बुधवारचा आठवडा बाजार बंद केला असून तीर्थक्षेत्र परिसरही सील केला होता. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्या