शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जनाधार नसलेल्यांनाच मिळतात पदे, रवींद्र पगार यांचा पक्षाला घरचा अहेर

By admin | Updated: February 8, 2015 00:49 IST

जनाधार नसलेल्यांनाच मिळतात पदे, रवींद्र पगार यांचा पक्षाला घरचा अहेर

  नाशिक : पुणे येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात जिल्हाध्यक्षांच्या प्रतिनिधींच्या वतीने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांना बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी उपस्थित नेत्यांना निवडणुकीच्या काळात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणींसह एकूणच पदाधिकारी नेमणुकीवर बोट ठेवले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना पगार यांनी सांगितले की, निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधी काम करणारे, फारसा जनाधार नसलेले, ज्यांच्या गावात पक्षाला मते मिळत नाही, असे लोक फक्त मुंबईला खेपा मारून नेत्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला बसून प्रदेश पातळीवर पदे मिळवतात. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होते व कार्यकर्ता हतबल होतो. त्यामुळे प्रदेश पातळीवर नेमणुका करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे. विधानसभा व इतर निवडणुकांमध्ये उमेदवारी करणारे निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विचारत नाही. ते थेट पुढच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस कार्यरत होतात त्यामुळे कार्यकर्ते त्यांना स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे पूर्ण वेळ पक्षाचे काम करणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार व्हावा. उमेदवारी लादली जाऊ नये. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांनी त्यांना विजयी होण्यासाठी जिवाचे रान करणारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यक्र मांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांची प्रतिष्ठा वाढविली पाहिजे. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी नाशिक जिल्'ात झाल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)