शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी एकच माघार

By admin | Updated: February 10, 2016 00:08 IST

जिल्हा मजूर संघ : सकाळे यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

 नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मंगळवारी (दि. ९) अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी अवघी एक माघार झाली. त्र्यंबकेश्वर तालुका संचालकपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचे प्रत्येकी चार अर्ज दाखल होते. त्यात संपतराव सकाळे यांचे दोन, तर रोहित संपतराव सकाळे यांचे दोन अर्ज होते. पैकी रोहित सकाळे यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपतराव सकाळे यांची अविरोध निवड झाल्यात जमा आहे.दरम्यान, काल दिवसभर पेठ तालुका संचालक पदाच्या एका जागेची निवड अविरोध होण्यासाठी दिवसभर बैठका सुरू होत्या. शहरातील कृषीनगर येथील एका कार्यालयात दुपारी पेठ तालुक्यातील संचालकांची एकत्रित बैठक झाल्याचे कळते. तत्पूर्वी आदल्या दिवशी सोमवारी सायंकाळीही पेठ तालुक्यातील संचालकांची बैठक व स्नेहभोजन गंगापूर रोडवरील एका हॉटेलात झाल्याचे समजते. पेठ तालुक्यातून एका जागेसाठी तीन अर्ज असून त्यात निवृत्ती महाले, रामदास भोये व पाडवी यांच्या अर्जांचा समावेश आहे. भोये यांच्यासाठी महालेंनी अर्ज माघारी घेण्यासाठी दिवसभर चर्चेचा ओघ सुरू होता. तिकडे महाले यांनी माघार घेतली, तरच पाडवीही माघार घेणार असल्याने दिवसभर तिढा कायम होता. पेठ बरोबरच सुरगाणा, कळवण, देवळा, बागलाण व सिन्नर तालुका संचालक पदाच्या निवडणुका अविरोध होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकूण २५१ अर्जापैकी सोमवारी पाच अर्ज बाद ठरविण्यात येऊन २४६ अर्ज वैध ठरविण्यात आले होते. कालपासून (दि.९) २३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. ६ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान घेण्यात येईल. त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणीस प्रारंभ होईल. जिल्हा मजूर संघाच्या सभासद मतदारांची संख्या ११८९ असून, त्यापैकी ११२९ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)