शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती

By admin | Updated: September 14, 2014 00:55 IST

बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती

  नाशिक : नाटक हे असे माध्यम आहे की ज्यामधून आपण विचारांचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर मांडू शकतो़ नाटक आणि सिनेमा या दोघांमध्येही प्रेक्षकाचा बुद्धयांक लक्षात घेऊन लिखाण केले तरच तुम्ही प्रेक्षकांना सकस देऊ शकतात़ अर्थात ही दोन्ही माध्यमे वेगळी असून त्यांची बलस्थाने लेखक व दिग्दर्शकाला उमगल्यानंतरच उत्कृष्ट नवनिर्मिती होते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी यांनी केले़ ज्योती स्टोअर्स व निर्माण ग्रुप यांच्यावतीने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातंर्गत ‘नाटक ते सिनेमा’ या विषयावर ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रेक्षक हा नाटक वा चित्रपट पाहून थांबत नाही तर तो व्यक्त करतात़ त्यामुळे लेखकाला हे सर्व भान ठेवूनच लिहावे लागते़ समाजवादी वडील व उदारमतवादी कुटुंब याबरोबरच घरातील चळवळीचे वातावरण यामुळे लेखक झाले़ तसेच नाटकामध्ये अनुभव विश्वातून जन्म घेईल तेच लिहायचे असे ठरविले़ लेखक होण्यासाठी समोरच्याबद्दलचे कुतुहल आवश्यक असते़ नाटक लिहितांना प्रेक्षक हा हुशार आहे असे समजून लिहिले तरच लेखक सवंग लिहू शकतो़ तसेच नाटक वा चित्रपट तयार करताना व्यवसायिकतेऐवजी गुणात्मक यश मिळवायचे या ध्येयाने काम केल्याचे दळवी म्हणाले़ नाट्य चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, नाटक ही शिकण्याची गोष्ट असून त्याची संकल्पना ही अभ्यासक्रमातच समजली़ नाटक बघतांना प्रेक्षकाचे पंचेद्रिय एकत्र होत असून त्याचा आयक्यू, इक्यू एकत्र होतो त्यामुळे ते परमानंट मेमरीत सेव्ह होते़ सिनेमाची कथा लिहितांना ती दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लिहिणे गरजेचे असते़ सिनेमात दिग्दर्शक व कॅमेरामन यांची पती-पत्नीच्या भूमिका आवश्यक असते़ त्यामुळे नाटक हे सादरीकरणाचे तर सिनेमा फुलवावा लागतो़ टीव्हीवरील मालिकांमुळे प्रेक्षकांची अभिरुची कमी होत असल्याचेही कुलकर्णी म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड़ शशिकांत पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, सी़ एल़ कुलकर्णी उपस्थित होते़ सूत्रसंचालन वसंत खैरनार यांनी केले़ (प्रतिनिधी)