शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस अपंग शिक्षक शोधमोहीम ठरली केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रमाणपत्रानुसार अस्थिव्यंग व दृष्टिदोष असलेल्या अपंगांची सर जेजे हॉस्पिटल व कर्णबधीर असलेल्या अपंगांची अलियावरजंग रुग्णालयातून पडताळणी करावी, असे आदेश दिले होते.

मालेगाव : जिल्ह्यातील अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रमाणपत्रानुसार अस्थिव्यंग व दृष्टिदोष असलेल्या अपंगांची सर जेजे हॉस्पिटल व कर्णबधीर असलेल्या अपंगांची अलियावरजंग रुग्णालयातून पडताळणी करावी, असे आदेश दिले होते. मात्र तब्बल बारा दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी यापूर्वी पडताळणी झालेल्या शिक्षकांची पुन्हा पडताळणी करू नये केवळ सक्षम प्राधिकाºयाकडून प्रमाणपत्र तपासून घ्यावे, असे आदेश दिल्यामुळे बोगस अपंग शिक्षकांना पळवाट मिळणार आहे. परिणामी अपंग बोगस शिक्षक शोध हा केवळ फार्स ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.तसेच कर्मचारी अपंग असल्यास त्याच्या सेवापुस्तकात नोंद झाली आहे. महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ५ आॅगस्ट २०१७ रोजी अपंग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेणाºया शिक्षकांना अपंगत्व पडताळणीसाठी वैद्यकीय मंडळाकडे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १६ आॅगस्ट २०१७ रोजी या आदेशात फेरबदल करण्यात आला. यापूर्वी ज्या शिक्षकांनी अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी केली आहे तसेच त्यांची मूळ सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आली आहे. अशा शिक्षकांनी केवळ सक्षम प्राधिकाºयाकडून प्रमाणपत्राची वैधता तपासून घ्यावी, असे नव्याने आदेश काढले आहेत. या आदेशामुळे बोगस अपंग शिक्षकांना मोठी पळवाट मिळाली आहे. मालेगाव तालुक्यात १ हजार २११ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी १२७ शिक्षक अपंग आहेत. तालुक्यातील १२७ शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. यादीतील काही शिक्षकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र सक्षम वैद्यकीय अधिकाºयाच्या तपासणी नंतर बोगस अपंग शिक्षक असल्याचे उघडकीस येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या संशयास्पद भूमिकेमुळे अपंग बोगस शिक्षक शोधमोहीम केवळ एक फार्स ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अपंग बोगस शिक्षकांना प्रशासनाकडूनच अभय दिले जात आहे.