शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख पाहुण्यांनाच पळवून लावले

By admin | Updated: August 12, 2016 01:17 IST

प्रमुख पाहुण्यांनाच पळवून लावले

नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने सोशीक नाशिककरांचा अंत बघणाऱ्या पोलीस यंत्रणेने पर्व समाप्तीच्या दिवशीही असाच अतिरेक केल्याने ध्वजावतरण सोहळ्याचे मुख्य अतिथी नाणीजचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सोहळ्याच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावरून माघारी फिरले आणि थेट मुंबईला रवाना झाले.कुंभमेळ्याच्या समारोप पर्वासाठी सुरुवातील प्रमुख अतिथी म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य आणि वल्लभपीठाधिश परेशजी महाराज यांचेच नाव निश्चित होते. त्यानुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. कुंभमेळा समाप्तीच्या सोहळ्यासाठी नरेंद्राचार्य हे नियोजित वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत होते. परंतु मालेगाव स्टॅँडजवळ त्यांची मोटार आल्यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत मोटार नेता येणार नाही त्याऐवजी पायी जा, असे सांगितले. पोलिसांना त्यांच्या अनुयायांनी या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असल्याचे सांगून बघितले, मात्र नाशिकच्या पोलिसांच्या खाकीची शिस्त मोडेना, अखेरीस नाराज झालेले नरेंद्राचार्य तेथूनच माघारी फिरले आणि मुंबईला रवाना झाले. विशेष म्हणजे पुरोहित संघाने ज्यांच्याकडे त्यांना सन्मानाने आणण्याची जबाबदारी दिली होती, ते महोदय कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर होते. नरेंद्राचार्य निघून गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी मोबाइलवर हा प्रकार सांगितला. गेल्या वर्षी म्हणजे २००३-२००४ मध्ये नरेंद्राचार्य प्रमुख अतिथी असल्याने त्यांच्या अनुयायांच्या गर्दीमुळेच सोहळा चांगल्या रीतीने पार पडला होता. यंदाही ध्वजारोहण सोहळ्यास नरेंद्राचार्यांचे अनुयायी लक्षवेधी ठरले होते. पोलिसांच्या अतिरेकामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करीत पांडे मिठाईजवळ उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची दिशाच बदलली़ (प्रतिनिधी)