शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 23:05 IST

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

 त्र्यंबकेश्वर : अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना केवळ मनस्तापच दिला आहे. शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्त्या झाल्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.काळा पैसा हुडकण्याच्या नावाखाली आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. पण यात गरिबांंचेच नुकसान झाले. नोटाबंदी केली; पण परिणाम विपरीत झाला. आपलेच पैसे आपल्यालाच मिळेनात, विकासदराच्या मुद्द्यावर बोलताना सरकार म्हणते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण मला तर कुठे दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी उडविली. नाशिकमध्ये परदेशी कंपन्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे काय? शिवसेना भाजपाची युती जागावाटपावरून नाही, मतभेद झाले म्हणून नाही तर मुंबई महापालिकेचे बजेट भाजपालाच पाहिजे. आमच्याच ताब्यात असले पाहिजे म्हणून युती तुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक परवेज कोकणी यांनी केले. यावेळी बाळासाहेब वाघ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर अ‍ॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, शोभा मगर, आमदार जयंत जाधव, नितीन पवार, डॉ. भारती पवार, उत्तमबाबा भालेराव, नानासाहेब महाले, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, सचिन पिंगळे, रवींद्र सपकाळ, दीपक वाघ आदिंसह त्र्यंबकेवरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते भिवा राजू महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात यांचा समावेश आहे. (वार्ताहर)