शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर

By admin | Updated: December 29, 2014 01:22 IST

केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर

नाशिक : शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी दोन हजार वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या १३४ हरकतदारांपैकी केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपल्या हरकती नोंदविल्या आहेत़ शनिवारी १९, तर रविवारी १२ वृक्षप्रेमींनी समितीसमोर आपल्या हरकती नोंदविल्या़ दरम्यान, या समितीसमोर सादर केलेल्या या हरकती २९ जानेवारी २०१५ रोजी न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहेत़ शहरात रस्ता रुंदीकरणासाठी दोन हजार चारशे वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या १३४ हरकतींवर शनिवारपासून महापालिकेत सुनावणी सुरू झाली. मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील तसेच डॉ. संदीप जाधव आणि डॉ. दिगंबर मोकाट यांनी सुनावणी घेतली. यावेळी वृक्षप्रेमींनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये यापैकी सुमारे १८०० झाडे वाचवू शकतो असे काहींनी सांगितले, तर काहींनी तोडलेल्या झाडांचे योग्यरितीने पुनर्रोपण करण्याची मागणी केली़रस्त्याच्या कडेला फुटपाथ दिसून येत नाही, वाहतुकीसाठी समांतर रस्ते तयार करण्यात यावेत, कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही. तसेच एक झाड तोडल्यास त्याबदल्यात किमान दहा झाडे लावण्यात यावी. २००६ मध्ये ४ हजार ३०० झाडे तोडण्यात आली, मात्र त्याबदल्यात झाडे लावण्यात आलेली नाही़ वृक्षांची गणना, संयुक्त सर्वेक्षण करणे, महापालिकेची वृक्ष प्राधीकरण समिती अर्धवट असून, अल्पसंख्याक नगरसेवक सदस्यांनी बहुमत असलेल्या अशासकीय सदस्यांना हटवले त्यामुळे समितीची आधी पुनर्रचना करा, किमान पदवीधर सदस्यांची नियुक्ती करा, अशा सूचनाही करण्यात आल्या.