शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील फेरीवाल्यांचे होणार आॅनलाइन सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:31 IST

सटाणा : येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल ?पद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली. राज्य शासनाने विक्र ेत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र ी विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालिकेचा विशेष उपक्र म : मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती संकलित केली जाणार

सटाणा : येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल ?पद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली. राज्य शासनाने विक्र ेत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र ी विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील पथ विक्र ेता मोबाईलद्वारे आॅनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता पालिका हद्दीतील असा व्यवसाय करणार्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाले व्यवसायिकांनी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पुस्तक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच आदिवासी, विधवा असलेल्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमाती इत्यादीमध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसाय धारक व व्यवसायाचा फोटो आदि कागदपत्रांच्या प्रती मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्वेक्षण करताना जवळ ठेवाव्यात, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती भारती सूर्यवंशी, चेतन विसपुते, धनंजय अिहरे, विजय देवरे, अजय पवार आदी उपस्थित होते.पथविक्रेत्यास ओळखपत्र सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्येक पथविक्र ेत्यास ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. विक्र ेत्यांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे यांनी केले.