शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

कांद्याचा भडका अन् मोदींचा तडका

By admin | Updated: October 9, 2014 01:57 IST

कांद्याचा भडका अन् मोदींचा तडका

 

नाशिक : कांद्याचे भाव कोसळण्यापासून तर कांदा निर्यातबंदीपर्यंत सर्वच पातळ्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या राष्ट्रवादीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मितभाषी मात्र तितक्याच आक्रमक भाषणाने चांगलाच ‘तडका’ दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आहे.देशाच्या पंतप्रधानांची ३० वर्षांनंतर नाशिकला होत असलेली सभा आणि तिचे राजकीय भांडवल करण्यासाठी आसुसलेली भाजपा आणि राष्ट्रवादीची मंडळी पाहता ही सभा गाजण्याची चिन्हे होती. मुळातच ती पावसाने एकदा रद्द झाल्याने दोन दिवसांनंतरही पावसाच्या सरी सुरू असल्याने होते की नाही इथपासून संशय व्यक्त केला जात होता. कांद्याचे भाव कोसळण्यास सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे चित्र सहकार व कृषी क्षेत्रात तयार होऊ लागले होेते. त्यातच नरेंद्र मोदींचे भाषण सुरू झाले आणि कांदा प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी तयारीत असलेल्या काही स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या दोघा-तिघांनी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, या फलकासह घोषणा दिल्या. चाणाक्ष मोदींनी ते हेरले. वस्तुत: कांदा व द्राक्षाच्या प्रश्नावर ते बोलणारच होते. त्यासाठी त्यांनी कांदा निर्यातबंदीची आणि निर्यातमूल्य वाढविल्याची जी संख्या बोलून दाखविली, त्यावरूनच ते स्पष्ट होते. मात्र कांद्याच्या हमीभावाचा व कांदा भाव कोसळण्याचा भडका झालेला आहे, हे ओळखून मोदींनी लगोलग आपल्या चार महिन्यांच्या काळात कधीही कांदा निर्यातबंदीचा निर्णय झाला नाही, विरोधक अत्यंत बेजबाबदार व खोटा आरोप करीत असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा राग थंड करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)