शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

येवला बाजार समितीत कांदा सोळाशे रूपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:05 IST

येवला : रविवारी येवला कृषी उत्पन्न बाजार स िमतिीसह अंदरसूल उपबाजार आवारात १२हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.आण िसरासरी १६०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. निसर्गाची प्रतिकूलता कांदा भाव मिळवून देण्यास व कांद्याला आण िशेतकर्यांना अच्छेदिन मिळवून देण्यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रि या जाणकार व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसोमवारी येवल्यात कांदा मार्केटला २५७ ट्रॅक्टर५४रिक्षा पिकअप मधून,तर अंदरसूल उपबाजार आवारात ५९ ट्रॅक्टर २१९ रिक्षा पिकअप मधून एकुण आवक अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली.

येवला :रविवारी येवला कृषी उत्पन्न बाजार स िमतिीसह अंदरसूल उपबाजार आवारात १२हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.आण िसरासरी १६०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. निसर्गाची प्रतिकूलता कांदा भाव मिळवून देण्यास व कांद्याला आण िशेतकर्यांना अच्छेदिन मिळवून देण्यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रि या जाणकार व्यक्त करीत आहे.मागणी आण िपुरवठ्याचे गणति बिघडले असल्याने कांद्याला भाव वाढत असल्याचे चित्र आहे.सोमवारी येवल्यात कांदा मार्केटला २५७ ट्रॅक्टर५४रिक्षा पिकअप मधून,तर अंदरसूल उपबाजार आवारात ५९ ट्रॅक्टर २१९ रिक्षा पिकअप मधून एकुण आवक अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली.तर येवला मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याला ४०० ते १८९५ प्रतिक्विंटल तर सरासरी १६०० रु पये बाजारभाव मिळाले.तर उपबाजार अंदरसुल येथे उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल रु पये ३०० ते १८३०ू व सरासरी १४५० रु पये भाव मिळाले.दरम्यान कांद्यासह सर्वच शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरूपात मिळतअसल्याने सध्या तरी कांदा थोडी उभारी देवू लागला आहे.=येवाल्यासह अनेक ठिकाणी निसर्गाची अवकृपा झाली.कांदा उत्पन्न कमी निघाले.त्यामुळे कांद्याला भाव वाढत आहे.केंद्र शासनाने कायम स्वरूपी कांद्याचे निर्यात मूल्य शून्य ठेवावे,.देशातील कांद्याची गरज भागून उरलेला कांदानिर्यात होत राहील.आण िकांद्याचे भाव कोसळणार नाही. दोन पैसे मिळाल्याचे समाधान निश्चित वाटेल.त्यामुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात मुल्याबाबत धरसोडीची भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा आहे.सुदाम सोनवणे (माळी)शेतकरी,येवला