शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:52 IST

वणी : परराज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित स्पर्धात्मक दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदल झाले आहेत. वणी उपबाजारात सोमवारी सातहजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ३३८ वाहंनामधुन सातहजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. कमाल ५७५ रूपये प्रती क्विंटल किमान २०० तर सरासरी ३५० रु पये प्रती क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे मागणीत घट

वणी : परराज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित स्पर्धात्मक दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदल झाले आहेत.वणी उपबाजारात सोमवारी सातहजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ३३८ वाहंनामधुन सातहजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. कमाल ५७५ रूपये प्रती क्विंटल किमान २०० तर सरासरी ३५० रु पये प्रती क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांबरोबर महाराष्ट्रात ही लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे मागणी नाही याचा परिणाम दर घसरणीवर झाला आहे.लाल कांद्याची टिकवण क्षमता आठ ते दहा दिवसांची असते त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा विक्र ी उत्पादकांना करावी लागते आहे. व्यापारी वर्ग ही कांदा साठवणुकीच्या निर्णय प्रक्रि येत नाही, कारण मागणी नसली व साठवणुक केलेला कांदा खराब झाला तर काय करायचे ? या भीतीमुळे व्यापारीवर्गाने कांदा खरेदी बाबतीत सावध पवित्रा घेतला आहे.याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आंतर राष्ट्रीय स्तरावर होत असल्याची माहीती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. दरम्यान एप्रील महीन्यात कांदा दराबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असुन उत्पादक व व्यापारी यांची प्रतिक्षा करण्याव्यतीरिक्त पर्याय राहीला नाही. (फोटो २५ कांदा)