शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लिलावास अल्पप्रतिसाद

By admin | Updated: July 26, 2016 23:56 IST

पालकमंत्र्यांना साकडे : गुरुवारी मंत्रालयात बैठक

नाशिक : व्यापाऱ्यांनी कांदा व बटाटा विक्रीसाठी गोणी मार्केटची मागणी केल्याने शेतकऱ्यांनी त्यास अल्पप्रतिसाद दिल्याचे मंगळवारी चित्र होते. शेकडो ट्रॅक्टरची आवक होणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगळवारी आवक घटल्याचे चित्र होते.गोणीत भरून कांदा व बटाट्याची विक्री करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, यामुळे क्ंिवटलमागे शेतकऱ्यांना ७० ते ८० रुपयांचा खर्च पेलावा लागणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर व भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी मंगळवारी (दि.२६) पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईला भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील कांदाप्रश्नी निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ पणनमंत्री सुभाष देशमुख यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली. केदा अहेर व दादा जाधव यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन कांदा गोणीत भरून विकण्यास शेतकऱ्यांना तसेच विविध संघटनांचा विरोध असून, याप्रकरणी सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास कांदा उत्पादकांचे नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (दि.२८) दुपारी बारा वाजता यासंदर्भात जिल्ह्णातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक, कांदा-बटाटा व्यापारी यांची एकत्रिक बैठक बोलविण्याचे पणन विभागाला आदेश दिले. त्यामुळे गुरुवारी याप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या कक्षात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते.(प्रतिनिधी)