शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोणी पद्धतीनुसार कांदा लिलाव

By admin | Updated: July 25, 2016 23:34 IST

चांदवड : प्रायोगिक तत्त्वावर घेतला निर्णय

चांदवड : शासनाच्या नियमनमुक्ती अध्यादेशात फळे व भाजीपाल्याचे नियमन रद्द करण्याबरोबरच आत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून घेण्याबाबतचे शासन निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारावरील अडते व खरेदीदार अनुज्ञप्तीधारक यांनी दि. ९ जुलै २०१६ पासून शेतमाल लिलाव बंद केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समितीतील व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याकरिता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार संपूर्णत: थांबलेले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली असून, सदर उपसमिती जिल्ह्यातील बाजार समितीच्या अभ्यास करुन शेतकरी व संबधीत घटकांच्या भावना जाणून घेऊन शासनास दि. ५ आॅगस्ट १६ पावेतो अहवाल सादर करणार आहेत. त्यानुसार चांदवड बाजार समितीचे आवारावर आज मंगळवार, दि. २६ जुलै १६ पासून सकाळी १० वाजता कांदा गोणी लिलाव सुरू होणार आहे. त्याकरिता चांदवड बाजार समितीत कांदा विक्रीस आणतांना शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल गोणीत ४५ किलो समप्रमाणात भरुन मालाची निवड व प्रतवारी करुन विक्रीस आणावा तसेच चांदवड बाजार समितीत कांदा लिलावाची पध्दत बदलुन गोणी मार्केट सुरु होत आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनी गोणीत कांदा विक्रीस आणतांना आपल्या संपुर्ण शेती मालातील कोणत्याही गोणीचा लिलाव केल्यास त्याच गोणीसारखा संपुर्ण शेतीमाल राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी जेणेकरुन आपल्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल . असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर व संचालक मंडळाने केले आहे. ( वार्ताहर)