शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:00 IST

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत उन्हाळी (गावठी) कांद्याची आवक वाढली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात सरासरीच्या दरात दररोज दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यामध्ये नाराजी : भितीपोटी शेतकऱ्यांची कांदा विक्र ीस गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत उन्हाळी (गावठी) कांद्याची आवक वाढली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात सरासरीच्या दरात दररोज दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाºया कांद्याचे दर चालुवर्षी समाधानकारक असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांत आनंदाचे वातावरण होते. मागील आठवड्यात पाच हजारी गाठलेला कांदा अजुन किती भाव खातो याची उत्सुकता लागुन असतानाच मागील आठ दिवसांपासून दररोज सरासरीच्या दरात तब्बल दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत असल्याचे चित्र असुन बाजारभाव अजुन कमी होतील की काय या भितीपोटी कांदा साठवणुकदार शेतकºयांनी कांदा विक्र ीस गर्दी केल्याने बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे.परिणामी मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने सरासरीच्या दरात घसरण दिसुन आली आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वत्रच पाऊस सुरु असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या चार ते पाच मिहन्यांपासुन चाळीत साठवणुक केलेल्या कांद्यांची प्रतवारी घसरली आहे.शिवाय कांदा खराब (सडण्याचे) होण्याचे प्रमाण वाढु लागल्याने बाजारभावात घसरण होत असतानाही शेतकºयांना नाइलाजास्तव कांदा विक्र ी करावा लागत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे.उमराणे बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमीतकमी २ हजार रु पये, जास्तीत जास्त ३ हजार ६०० रु पये तर सरासरी ३ हजार ३०० रु पये इतके होते. ६५० ट्रक्टर व दोनशे दहा पिकअप वाहनांमधुन सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.गेल्या आठ दिवसांपासून सरासरी बाजारभावात झालेली घसरण दिनांक व सरासरी बाजारभाव पुढील प्रमाणे -गुरु वार दि.१९ सप्टेंबर - ४३०० रु पये,शुक्र वार दि.२० सप्टेंबर - ४००० रु पये,शनिवार दि.२१ सप्टेंबर - ३७५० रु पये,सोमवार दि.२३ सप्टेंबर - ३७०० रु पये,मंगळवार दि.२४ सप्टेंबर - ३६०० रु पये,गुरु वार दि.२६ सप्टेंबर - ३३५० रु पये.(फोटो २६ उमराण,े २६ उमराणे १)उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याची वाढलेली आवक.