शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:31 IST

नाशिक : मित्रांकडून सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळेचमुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद जुने नाशिकमधील मंगल पवार या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाने ; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

नाशिक : मित्रांकडून सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळेचमुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद जुने नाशिकमधील मंगल पवार या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिकमधील सोमवार पेठेतील नारायण निवास येथील गणेश ऊर्फ सिद्धार्थ जनार्दन पवार या पंचवीस वर्षीय युवकाने १५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या आत्महत्येस त्यांचे मित्र प्रविण सावंत, संदीप पाटील, दीपक व सचीन पाटील हे जबाबदार असून हे चौघेही नेहेमी अपमानास्पद वागणूक देऊन टोमणे मारत होते़ यामुळे त्रस्त झालेल्या सिद्धार्थने आत्महत्या केल्याचे मंगल जनार्दन पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़