शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर दुचाकी आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

पंचवटी : म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद मातोरी रस्त्यावर असलेल्या हेंगडे मळ्यासमोर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ...

पंचवटी : म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद मातोरी रस्त्यावर असलेल्या हेंगडे मळ्यासमोर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर आणखी एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोरी येथे राहणारे शरद गांगुर्डे व रामचंद्र भानुदास तांदळे असे दोघेजण गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ( एमएच १५ एच जे ११२४) मखमलाबाद गावाकडून मातोरी गाव रस्त्याने जात असताना जांब ओहळ हेंगडे मळ्याजवळ दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात गांगुर्डे व तांदळे असे दोघेही जखमी झाले. यातील शरद गांगुर्डे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.