शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत या पिंपळगाव परीसरातील हा चौथा अपघात ...

याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत या पिंपळगाव परीसरातील हा चौथा अपघात झाला असून, अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर बुधवारी( दि.१) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हाॅटेल दौलतसमोर शिरवाडे फाट्यानजीक (क्रमांक एम एच१५ इजी६४६३) हा छोटाहत्ती टोमॅटो भरून चांदवडकडून पिंपळगावच्या दिशेने येत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (क्रमांक एम एच ४१ जी ९१५८) या कांद्याने भरलेल्या पिकअपने छोटाहत्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात छोटाहत्ती उलटला. या अपघातात संतोष शंकर जाधव, सुधाकर वाळुबा जाधव, (दोघेही राहणार मु.पो.भयाळे ता. चांदवड) तर चेतन जाधव (वय २५, राहणार ताहराबाद ता.सटाणा) हे तिघेजण गंभीर जखमी झाले, तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या परिसरात देवळा तालुक्यातील दहीवड येथील शेतकरी पिकअप वाहनात आपला टोमॅटो माल घेऊन जात असताना, पिंपळगाव शहरातील जोपुळ रोडवर वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट समोरील ट्रॅकवर जाऊन जोरदार आदळले. त्यात पिकअप वाहनातील विशाल मधुकर वाघ (२२) रा. दहीवड ता.देवळा याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहे.

फोटो- १० पिंपळगाव ॲक्सिडेंट

010921\01nsk_60_01092021_13.jpg

 फोटो- ०१ पिंपळगाव ॲक्सीडेंट