शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST

---- मालेगावी जबरी चोरी मालेगाव : शहरातील फतेह मैदान येथे मंगळवारी (दि.२६) दुपारी १ वाजेच्या सुमारास जबरी चोरी केल्याप्रकरणी ...

----

मालेगावी जबरी चोरी

मालेगाव : शहरातील फतेह मैदान येथे मंगळवारी (दि.२६) दुपारी १ वाजेच्या सुमारास जबरी चोरी केल्याप्रकरणी मोहंमद आमीन अंजूम उर्फ आरीफ पुडी (२०) रा. यासीन मियाका तकीया याचे विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आवेश अहमद हमीद हसन (१७) रा. नयापुरा, फतेह मैदान यांनी फिर्याद दिली. आरोपी मोहंमद आमीन याने फिर्यादीला थांबवून बळजबरीने त्यांच्या खिशातून रोकड काढली. फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने त्याला कटर मारून जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.

-----

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मालेगाव : शहरातील जुना आग्रा रोडवर नानावटी पेट्रोल पंपासमोर असलेल्या भाला कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये अंकित विजय नाबरीया (२६) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश झुंबरलाल उपाध्ये रा. शनिवार वॉर्ड, आझाद चौक यांनी छावणी पोलिसात खबर दिली. पोलिसांनी कस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या सोमवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. सतीश उपाध्ये हे अंकीतच्या घरी रिकामे डबे घेऊन गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला, परंतु दरवाजा उघडला गेला नाही. मोबाइलही उचलला नाही म्हणून इमारतीखालील लोकांना बोलावून दरवाजा उघडला असता अंकीत नाबरीयाने साडीच्या सहाय्याने पंख्यास गळफास घेतलेला आढळून आला. त्यास सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

----