शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिओच्या धडकेत एकजण ठार,चालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:01 IST

नाशिक : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. काल बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपेश सुभाष भावसार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कलानगर, म्हाडा कॉलनीतील रहिवासी होते. ते ओझर ...

नाशिक : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. काल बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपेश सुभाष भावसार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कलानगर, म्हाडा कॉलनीतील रहिवासी होते. ते ओझर येथील डीटीएल कंपनीत कामाला होते. बुधवारी रात्री ते सुटी झाल्याने स्प्लेंडरवरून ( एमएच १५, सीएक्स ३२०९) आडगाव मेडिकल फाटा रस्त्याने दिंडोरीरोडकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (एमएच १५, बीएन ८५९५) या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेने भावसार हे रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.या अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाच्या चालकाने वाहन सोडून पलायन केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.