शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मालसाणे शिवारात अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:18 IST

मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते.

चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते.याच वेळेस चांदवडकडून नाशिककडे वेगाने ह्युंदाई कार क्रमांक एमएच १५/सी.एम. ८२९३ घेऊन चालक येत होता. मालसाणे गावाजवळील वळण रस्ता पार करताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव असणाºया गाडीने प्रथम रस्त्याच्या कडेने पायी चालणाºया सुरेश सोनवणे यांना धडक दिली. सोनवणे हे उंच उडून गाडीवरील बोनेटजवळील काचेवर आपटले व रस्त्यावर येऊन पडले, तर वेगात असणारी कार रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूस जाऊन उभी राहिली. या धडकेत सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना सोमा कंपनीचे कर्मचारी व पोलीस कर्मचाºयांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात वाहनचालक व गाडीतील दोन महिला जखमी झाल्या होत्या; मात्र त्या उपचारासाठी कुठे गर्दीत गेल्या हे समजले नाही. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मयत सुरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबत वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. साहेबराव कर्डेकर हे तपास करीत आहेत.