शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिणे पेगलवाडी दरम्यान अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:15 IST

त्र्यंबकेश्वर : नाशिक त्र्यंबकेश्वर या महामार्गा लगत पेगलवाडी फाट्यावरु न पेगलवाडी पिहणे रस्त्यावर पेगलवाडी गावाजवळ बुधवार (दि. २४) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने पहिणे बाजु कडे आपल्या पांढ-या रंगाच्या मारु ती व्हॅन क्र .एमएच १५ डीसी १९४५ ने जात रस्त्याने बेजबाबदार पणे जात असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१५ झेड्.८५७३ ही उभी असतांना भरधाव वेगात असलेल्या मारु ती व्हॅनने रिक्षााला जोरदार धडक दिली. त्यात असलेल्या रिक्शा चालक यशवंत बाळाजी भागवत (६५) रा.कोथेगल्ली त्र्यंबकेश्वर हा गंभीर जखमी होउन मरण पावला.

ठळक मुद्दे रस्त्याच्या कडेला उभ्या रिक्षावर मारु ती व्हॅन धडकली

त्र्यंबकेश्वर :नाशिक त्र्यंबकेश्वर या महामार्गा लगत पेगलवाडी फाट्यावरु न पेगलवाडी पिहणे रस्त्यावर पेगलवाडी गावाजवळ बुधवार (दि. २४) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने पहिणे बाजु कडे आपल्या पांढ-या रंगाच्या मारु ती व्हॅन क्र .एमएच १५ डीसी १९४५ ने जात रस्त्याने बेजबाबदार पणे जात असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१५ झेड्.८५७३ ही उभी असतांना भरधाव वेगात असलेल्या मारु ती व्हॅनने रिक्षााला जोरदार धडक दिली. त्यात असलेल्या रिक्शा चालक यशवंत बाळाजी भागवत (६५) रा.कोथेगल्ली त्र्यंबकेश्वर हा गंभीर जखमी होउन मरण पावला. या बाबतची फिर्याद राजेश वामन शिरसाठ (४६) रा.माळी गल्ली लाल बहादुर शास्त्री चौक मखमलाबाद यांनी दिली आहे. यातील आरोपी मारु ती व्हॅन चालक नाव गाव समजले नाही. याच्या विरु ध्द पोलीसांनी आज (ता. २५) रोजी गुन्हा भा.द.वि.व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनमुलवारयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास बीट हवालदार संजय खैरनारकरीत आहेत.दरम्यान मयत यशवंत बाळाजी भागवत हे त्र्यंबकेश्वर मधील सामाजिक कार्यकर्ते होत. त्यांच्या मागे पत्नी, सुन व दोन नातु व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. ,