शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
2
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
3
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
4
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
5
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
6
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
7
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
8
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
9
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
10
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
11
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
12
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
13
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
14
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
15
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
16
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
17
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
18
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
19
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
20
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."

दारणा धरणाजवळील अपघातात एक ठार

By admin | Updated: April 22, 2017 00:17 IST

बेलगाव कुऱ्हे : अस्वली स्टेशन ते साकूर फाटा या राज्य महामार्ग क्रमांक ३७वर दुचाकीच्या अपघातात साकूर येथील एक इसम ठार झाला.

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन ते साकूर फाटा या राज्य महामार्ग क्रमांक ३७वर दारणा धरणाजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात साकूर येथील एक इसम ठार झाला.गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास साकूर येथील रहिवाशी बाळू लहानू गोधडे (४५) हे दुचाकीने (क्र. एमएच १५ बीएफ ५९६६) महामार्गाने घराकडे जात होते. यावेळी दुचाकी खोल खड्ड्यात आदळल्याने त्यांना जबर मार लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ नरेंद्र महाराज संस्थानचे रु ग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र गोधडे यांचा उपचारादरम्यान मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोडके, झाल्टे करीत आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या सिन्नर - शिर्डी या राज्य महामार्गावर सूचना फलक नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. दारणा धरणाजवळ बांधलेल्या पुलाजवळ वळणामध्ये संरक्षण भिंती नसल्याने वाहने चालवण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनांचे अपघातदेखील यापूर्वी घडले आहेत.(वार्ताहर)