शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीभोई येथे शंभर टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:02 IST

तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले.

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला.यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये सर्वच व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच अनिता जाधव, सोसायटीचे सभापती सुखदेव जाधव, उपसरपंच निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव, शिवाजी जाधव, चंद्रकांत अहेर, प्रदीप अहेर, डॉ. निवृत्ती अहेर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रमोद अहेर, निवृत्ती जाधव, दत्तात्रय जाधव, विजय जाधव, अर्जुन जाधव, जयराम जाधव, शांताराम जाधव आदींसह सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बंद शांततेत संपन्न झाला. यावेळी उपनिरीक्षक साळुंके व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.त्वरित आरक्षणाची मागणीमराठा समाजास त्वरित आरक्षण देऊन न्याय द्यावा, तसेच अरबी समुद्रात छत्रपतींच्या शिवस्मारकातील पुतळ्याची उंची कमी करू नये, आरक्षणाच्या होणाऱ्या दिरंगाईमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांनी आंदोलनात भाग घेत जलसमाधी घेतली. त्यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी वडाळीभोई येथे बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाºयासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा