शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आयएसपी रूग्णालयात शंभर खाटांचे बाल रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

नाशिक - कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पाश्व'भूमीवर इंडीया सिक्युरीटी प्रेसच्या बंद ...

नाशिक - कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पाश्व'भूमीवर इंडीया सिक्युरीटी प्रेसच्या बंद रूग्णालयात शंभर खाटांचे बाल रूग्णालय सुरू करता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे अशी सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.

यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या शुक्रवारी (दि.१४) आय एस पी हॉस्पिटल पाहणी केली.

केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडिया सेक्युरिटी प्रेस हॉस्पिटल सद्यस्थितीत बंद आहे. रूग्णालयाची इमारत भव्य असून मोकळी जागा देखील भरपूर असल्याने पार्कींगची देखील सोय आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट बघता इमारतीची रंगरंगोटी, डागडुजी, लिकेज, इलेक्ट्रिक,फायर, ड्रेनेज, ऑक्सीजन लाईन इत्यादींचे कामकाज करावे लागणार असून सदरचे काम येत्या दोन

महिन्यात ही कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात महापौरांसह सभागृहनेते सतीश बापू सोनवणे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री गिरीश पालवे स्वीकृत सदस्य श्री प्रशांत जाधव माजी उपमहापौर ॲड.श्री मनीष बस्ते माजी सदस्य तानाजी आप्पा जायभावे कार्यकारी अभियंता श्री धर्माधिकारी उपअभियंता श्री साळी, वैद्यकीय विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. पलोड यांच्यासह स्थानिक हॉस्पिटलच्या चीफ मेडिकल ऑफिसर सौ गाडेकर व सी. डी. सुमरा आदी उपस्थित होते.

कोट..

कोरानेच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नविन बिटको हॉस्पिटल येथेही शंभर बेडचे लहान मुलांकरीता रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ ही आता आएसपी रूग्णालयात देखील रूग्णालय होणार असल्याने आता दोन बाल रूग्णालये सज्ज असतील

- महापौर सतीश कुलकर्णी

-----

छायाचित्र एनएसके एडीटवर फोटो ओळ...कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी इंडीया सिक्युरीटी प्रेसच्या बंद पडलेल्या रूग्णालयाची पाहणी करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत भा्जप शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच सभागृह नेते सतीश सोनवणे आदी.