शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी एकच दिवस : शासनाकडे मुदतवाढ मागणार एक लाख क्विंटल मका शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:18 IST

नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अडीच हजारांहून अधिक शेतकºयांकडील अंदाजे एक लाख क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले पुराव्यासह नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अडीच हजारांहून अधिक शेतकºयांकडील अंदाजे एक लाख क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या खरेदी केंद्रांना फक्त ३१ डिसेंबरपर्यंतच मका खरेदीची अनुमती देण्यात आल्याचे पाहून व्यापाºयांनी मक्याला अगदीच पडून भाव देण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.राज्य सरकारने चालू वर्षीही शेतकºयांकडील मका, भरडधान्य आधारभूत किमतीत खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, पणन महामंडळाने त्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, असे आदेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच देण्यात आले आहेत. या आधारभूत खरेदी केंद्रामार्फत खरेदी केल्या जाणाºया मक्याला प्रति क्विंटल १,४२५ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. खुल्या बाजारात व्यापाºयांनी मक्याला ९०० ते ११०० इतका कमी दर देऊ केल्याने राज्य सरकारने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकºयांना सातबारा उतारा व पीक पेºयाच्या पुराव्यासह नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. नाशिक जिल्ह्णातील सुमारे २४०० मका उत्पादक शेतकºयांनी पणन महामंडळाकडे नोंदणी केली होती. दरम्यान, खरेदी केलेला मका साठवणूक करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यासाठी पुरवठा खात्याला गुदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले होते, तथापि, गेल्या वर्षीचा मकाच अनेक गुदामांमध्ये साठवून ठेवल्यामुळे गुदामांची शोधाशोध करण्यातच वेळ वाया गेला, कसे बसे गुदामे उपलब्ध झाल्याने खरेदी केंद्रे सुरू होण्यास वेळ लागला. जिल्ह्णात सात खरेदी केंद्रांवर मक्याची खरेदी केली जात असून, शुक्रवारपर्यंत २६,९३७ क्व्ािंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक चौकशी केली असता, ज्या भागात मका अधिक घेतला गेला त्या भागातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून कांदा लागवडीत व्यस्त आहेत, त्यांनी खरेदी केंद्रांवर फक्त नोंदणी केली, त्यांचा मका अद्याप मळणी यंत्रातून बाहेर पडलेला नाही.