शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:20 IST

नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी फाटा) यास अटक केली आहे़

ठळक मुद्दे बहिणीने सोडविण्याचा प्रयत्न केला

नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी फाटा) यास अटक केली आहे़पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित रोहन हा मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. त्यास नकार दिल्याने तो बळजबरीने घरात घुसला व मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यानंतर घराबाहेर काढून सोबत येण्यासाठी जबरदस्ती करीत होता़ यावेळी बहिणीने सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण करून शिवीगाळ केली़ तसेच सोबत न आल्यास दोघींनाही ठार मारण्याची धमकी दिली.वृद्धाचा मोबाइल खेचलाराणेनगरच्या युनिक मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला बोलत असलेल्या वृद्धाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून (एमएच १५, जीई ६३७४) आलेल्या तिघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामदास शंकर बोडके (६०, रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.