शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

भांडीबाजारात एकावर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

बाबू (पूर्ण नाव माहीत नाही, असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी चेतन विकास पवार (२४ रा.देशमुखवाडा) या युवकाने तक्रार दाखल ...

बाबू (पूर्ण नाव माहीत नाही, असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी चेतन विकास पवार (२४ रा.देशमुखवाडा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. नळावर आलेल्या संशयीताने महिलेस वाईट बोलला. त्यामुळे चेतन त्यास जाब विचारण्यासाठी गेला असता संशयीत बाबूने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संशयीताने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याने युवक जखमी झाला.

---

अंबडला एकाची आत्महत्या

नाशिक : औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागातील रहिवाश्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अनिल तुकाराम माने (४० रा.विठ्ठल मंदिरामागे,जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल माने यांनी बुधवारी (दि.६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.

---

महिलेची आत्महत्या

नाशिक : सातपूर कॉलनी भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मीराबाई समाधान पाटील (रा.सातपूर कॉलनी,) असे मृत महिलेचे नाव आहे. मीराबाई यांनी बुधवारी (दि.६) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अडगळीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

........