शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नाशिक-पुणे महामार्गावर दीड तास वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या रांगा

By admin | Updated: January 10, 2017 01:16 IST

खोळंबा : दारणा नदीपुलावर खासगी बसचे टायर पंक्चर

 नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील दारणा नदीपुलावर खासगी ट्रॅव्हलची बस सोमवारी रात्री पंक्चर झाल्याने नाशिकरोड-सिन्नर दरम्यानची वाहतूक जवळपास दीड तास खोळंबली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांब रांग लागली होती.नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चेहेडी येथील दारणा पुलावरच पंक्चर झाली. अगोदरच दारणा पूल वाहतुकीसाठी अरुंद ठरत असून, ट्रॅव्हल्सची बस पंक्चर झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या वाहनधारकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात आपली वाहने पुढे हाकली. यामुळे नाशिक-सिन्नर दरम्यानची वाहतूक जवळपास दीड ते पावणेदोन तास ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग लागलेली होती. यामुळे प्रवासी प्रचंड हैराण होऊन गेले होते. खासगी वाहतूक व रिक्षामधून जाणाऱ्या प्रवाशांनी अखेर नाइलाजास्तव पायीपायीच आपला पुढचा प्रवास सुरू केला होता. महामार्गावर शिंदे गावपासून सिन्नर फाट्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामध्ये दोन्ही बाजूला चार-पाच रुग्णवाहिकादेखील अडकल्या होत्या. (प्रतिनिधी)