शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

सटाणा पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दीड कोटी अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी म्हटले आहे की, सटाणा नगर परिषद क वर्ग नगर परिषद ...

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी म्हटले आहे की, सटाणा नगर परिषद क वर्ग नगर परिषद असून, नगर परिषदेच्या उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. पालिकेच्या सेवेत असलेले ३८ कर्मचारी हे दि. ३१ मे २०१८ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सुमारे एक कोटी ४२ लक्ष ८३ हजार ९३४ रुपये इतकी रक्कम अदा करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेतली.

या अनुषंगाने ५८ लक्ष ३७ हजार २०४ रुपये व उर्वरित उपदानांची रक्कम ८४ लक्ष ४६ हजार ७३० रुपये अदा करण्यासाठी १४व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून वर्ग करून घेण्यासाठी नगर परिषद सभा दि. ४ मार्च रोजी ठराव पारित करण्यात आला. कर्मचार्‍यांना देय असलेल्या उपदान रकमेपैकी ८४.४६ लक्ष रुपये अदा करण्यात येऊन ३८ कर्मचार्‍यांची रक्कम अदा करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पोपटराव सोनवणे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहे.

कॅप्शन :२९ सटाणा पालिका

सटाणा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलाच्या रकमेचा धनादेश सेवानिवृत्त कर्मचारी व संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनवणे यांच्याकडे सुपुर्द करताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नितीन सोनवणे, बाळू बागुल, साहेबराव सोनवणे, विजय देवरे, नीलेश बोरसे आदी.

===Photopath===

290321\29nsk_9_29032021_13.jpg

===Caption===

सटाणा नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलाच्या रकमेचा धनादेश सेवानिवृत्त कर्मचारी व संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करतांना नगराध्यक्ष सुनिल मोरे. समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नितीन सोनवणे, बाळू बागूल, साहेबराव सोनवणे,  विजय देवरे, निलेश बोरसे आदी.