शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हिसवाळला वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

----------------- बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू मालेगाव :- मुंबई - आग्रा महामार्गावर देवारपाडे शिवारात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मोहम्मद ...

-----------------

बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू

मालेगाव :- मुंबई - आग्रा महामार्गावर देवारपाडे शिवारात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मोहम्मद शाहिद सिराजुद्दीन शेख (२१) रा जमुर नगर या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते,मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे . पुढील तपास हवालदार गुजर करीत आहेत.

-----------

अजंग येथून महिलेचे दागिने लंपास

मालेगाव :- तालुक्यातील अजंग येथून अज्ञात दोघा भामट्यांनी महिलेचे एक लाख रुपये किमतीचे दागिने फसवणूक करून चोरून नेले आहेत. याप्रकरणी वंदना बापू पवार या महिलेने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . पवार व तिची मुलगी निशा हिला अज्ञात दोघा भामट्यांनी भांड्यांना व दागिन्यांना पॉलिश करून उजळून देतो, असे सांगत फसवणूक करून एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.

-----------

मालेगाव कॅम्प भागातून दुचाकी चोरीला

मालेगाव :- शहरातील भागातून २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नदीम शरीफ मन्सुरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच ४१ एस २४७९ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. पुढील तपास हवालदार मोरे करीत आहेत.

------------------

महिलेला मारहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव :- तालुक्यातील अजंदे येथे महिलेला मारहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा संजय दुदे यांनी फिर्याद दिली आहे. घराच्या वाटणीची कुरापत काढून सजन भाऊराव दुदे, योगेश सजन दुदे, विमलबाई सजन दुदे, कौतिक बबन दुदे सर्व रा अजंदे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.