शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

ओखी प्रभाव : पावसामुळे नाशिक - गुजरात महामार्गाची झाली गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:51 PM

पेठ - कालपासून झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पेठ - कालपासून झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नाशिक ते पेठपर्यंत गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून पूर्वीचा रस्ता खोदून काढल्याने पावसामूळे रस्त्यावर गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात अवजड वाहनाच्या वर्दळीने रस्त्याची पुरती चाळण झाली असून अनेक वाहणे गाळात अडकून पडली आहेत. तर प्रवासी वाहतूकदारांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदारांनी केवळ मलमपट्टी म्हणून टाकलेले मातीचे भराव खचून गेल्याने वाहने चिखलात रूतून बसली आहेत.रस्त्यावर साचलेल्या गाळातून मार्गक्र मण करतांना वाहनाच्या चाकातून फेकला जाणारा चिखल समोरून येणार्या वाहनावर फेकला जात असल्याने वाहनचालकामध्ये चिखलफेक करून खटके ऊडसांना दिसून येत आहे. तर चिखलामुळे दुचाकीस्वारांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.एकीकडे वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत असतांना संबंधित कामावरील ठेकेदार मात्र याकडे सोयीस्कर रित्या डोळे झाक करत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता सर्रासपणे रस्ता उखडण्याचे काम सुरू असल्याने नाशिक ते पेठ 50 किमी अंतर कापण्यासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत.