शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी दौर्‍यावर; विद्यापीठ वार्‍यावर

By admin | Updated: August 4, 2015 00:11 IST

शिष्टमंडळ परतले : स्वाभिमान संघटनेची निदर्शने

 

नाशिक : आठवड्याच्या पहिल्याचदिवशी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेकुलगुरू, कुलसचिव आणि प्र-कुलगुरूही दौऱ्यावर असल्याने आणिविद्यापीठात कुणीही जबाबदारअधिकारी नसल्याने अपीलकरण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानसंघटनेच्या शिष्टमंडळाला परतावेलागले. यामुळे शिष्टमंडळानेघोषणाबाजी करीत कुलगुरूंचानिषेध नोंदविला.आरोग्य विज्ञान विद्यापीठातअनेकदा कुणीही जबाबदार अधिकारीउपस्थित राहत नसल्याने आणिएकाचवेळी सर्व अधिकारी पुणे, मुंबई वारी करीत असल्याने अनेकविद्यार्थ्यांची आणि पालकांचीगैरसोय होत असल्याची तक्रारस्वाभिमान संघटनेला प्राप्त झालीहोती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप कोतवाल यांच्यामार्गदर्शनाखाली कुलगुरूंनाभेटण्यासाठी गेलेल्याशिष्टमंडळालाही तोच अनुभव आला.विद्यापीठात कुलगुरू, कुलसचिवआणि प्र-कुलगुरूही उपस्थितनसल्याने अपील करणार कुणाकडे?असा प्रश्न निर्माण झाला. यावेळीउपस्थित एकाही अधिकाऱ्यानेआपणाला अपील स्वीकारण्याचाअधिकार नसल्याचे सांगितले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्याकार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेरघोषणाबाजी केली. विद्यापीठातकुणी अधिकारी नसेल तर थेटवैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेयांच्याकडे अपील करावे काय? असाप्रश्न कोतवाल यांनी उपस्थित केला.यावेळी येथील माहितीअधिकाऱ्याने प्रशासन अधिकाऱ्याकडेबोट दाखविले, तर प्रशासनअधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले मात्रअपील मात्र स्वीकारता येणारनसल्याचे सांगितले.विद्यापीठाचे अपिलीयअधिकारी स्वत: कुलसचिव असल्यानेतेच अपील स्वीकारू शकतात, असेसांगितले. यावेळी प्रशासन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतसंघटनेने येथील कारभारामुळे विद्यार्थीआणि पालकांची गैरसोय होतअसल्याचे आणि कामे होत नसल्यानेमनस्ताप होत असल्याची बाबनिदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)