शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कार्यालयांमध्ये दहशतवादविरोधात प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:44 IST

महानगरपालिकेच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली.

नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली.  महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातील स्व.राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुक्तांनी दहशतवाद विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, रमेश पवार, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ,रोहिदास बहिरम,रोहिदास दोरकुळकर, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, सहायक संचालक नगररचना आकाश बागुल, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, नगर सचिव गोरखनाथ आव्हाळे आदी उपस्थित होते.  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी कुलगुरु डॉ. म्हैसेकर, प्रति कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी पंडित गवळी यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस पाळण्यात येतो. प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रप्रेम जागृत ठेऊन कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ. संदीप गुंडरे, संजय नेरकर, संदीप कुलकर्णी, आर. बी. नाकवे, डॉ. आर. टी. अहेर, प्रकाश पाटील, अनंत सोनवणे, संजय मराठे, डॉ. स्वप्नील तोरणे, दीपक शेळके, संदीप राठोड, डॉ. प्रदीप आवळे, प्रशांत पवार, सचिन बोरसे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महावितरणच्या परिमंडल कार्यालयात सोमवारी दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांना दहशतवादविरोधी प्रतिज्ञा दिली. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. दहशतवाद व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याबरोबरच शांती, सामाजिक सलोखा तसेच सामंजस्य टिकवून ते वृद्धिंगत करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, प्रेरणा बनकर, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, व्यवस्थापक सुरेश रोकडे, मंगेश गाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर, व्यवस्थापक विशाल मरकड, माधुरी कुलकर्णी, सहायक विधि अधिकारी प्रशांत लहाने, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, सहायक अभियंता सतीश मेहेर, भूषण पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी