शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

By admin | Updated: October 9, 2016 01:50 IST

‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

नाशिक : देशभर व्याप्ती असलेल्या हायटेक बिझनेस नेटवर्क अर्थात एचबीएनच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे़ या कंपनीच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली़ दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहाजवळील कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे, दोन संगणक व हार्डडिस्क पोलिसांनी जप्त केल्या आहेत़अल्पबचतीच्या विविध योजना तसेच सहा वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून एचबीएन कंपनीने शहरासह जिल्हाभरातून सुमारे ३ ते ५ हजार गुतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घेतली़ मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकारणे सुरूच ठेवले़ उपनगर पोलिसांनी एचबीएन डेअरी अँण्ड इलाइड लिमिटेडचे संचालक हरमंदर सिंग बलदेवसिंग श्राण, मनजित कौर, तारासिंग श्राण, अमरदीपसिंग हरमंदरसिंग श्राण (सर्व रा. पंजाबी बाग, नवी दिल्ली), जसबीर कौर, गुरुचरणसिंग (रा. सुभाषनगर) आणि कल्पना दिघे (रा. शिवाजीनगर, आडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे़ (प्रतिनिधी)