शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

खते मिळाल्याची पोहोच बंधनकारक

By admin | Updated: June 3, 2016 00:04 IST

जिल्हा परिषद : कृषी समिती बैठक

नाशिक : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी २ लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. बियाण्यांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, खतांचा पुरवठा कंपनीकडून वितरकांकडे झाल्यानंतर या वितरणाची पोहोच संबंधितांनी भ्रमणध्वनीवर देण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.नुकतीच कृषी समितीची मासिक बैठक सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जिल्हा परिषद सेस अंतर्गत ५० टक्के अनुदानावर सन २०१५-१६ मध्ये वाटप करण्यात आलेल्या ताडपत्री, विद्युतपंप, कडबाकुट्टी, मशीन आदि साहित्यांच्या वाटपाचा आढावा घेण्यात आला. अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी वाटप केलेल्या अनुदानातून झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा करण्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. खरीप हंगाम २०१६ साठी बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आलेले असून, बियाण्यांचा पुरवठा सुरू झालेला आहे. जिल्ह्यासाठी दोन लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. बैठकीस केरू पवार, श्रीमती भावनाताई भंडारे, अर्जुन बर्डे, सुनीता चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)